Category: मनोरंजन

“गोंधळ” मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एंट्री; 33 चित्रपटांमधून निवड

संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची Oscars 2027 साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली.