Tag: Pune jobs

पुणे जिल्ह्यात 31 ठिकाणी रोजगार मेळावे; 250 कंपन्यांचा सहभाग अपेक्षित

पुणे जिल्ह्यात 31 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून सुमारे 250 कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतील उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.