मुंबई मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना; वडाळ्यात दोन कामगारांचा मृत्यू, ₹6 कोटींचा दंड
मुंबई मेट्रो Line 4 च्या वडाळा येथील Bhakti Park परिसरातील बांधकामस्थळी लोखंडी staging कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. घटनेनंतर MMRDA ने संबंधित contractor आणि consultant वर एकूण ₹6 कोटींचा दंड…
