UPI MDR Charges: 15 ऑक्टोबरपासून कोणाला किती शुल्क? जाणून घ्या संपूर्ण नियम
15 ऑक्टोबर 2026 पासून निवडक मोठ्या UPI व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होणार आहे. ग्राहकांना शुल्क लागेल का, ₹2,000 पेक्षा जास्त व्यवहारांवर किती MDR असेल आणि छोट्या व्यापाऱ्यांना काय फायदा मिळेल,…
