Tag: नवले ब्रिज

पुणे: नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी मोठी तयारी; ₹7 कोटींचे दोन Escape Ramps

पुण्यातील नवले ब्रिज-कात्रज बोगदा मार्गावर अपघात रोखण्यासाठी ₹7 कोटींचे दोन Escape Ramps उभारण्यात येणार आहेत. काम 10 दिवसांत सुरू होऊन मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.