Bank Strike Deferred: 28–30 सप्टेंबरचा बँक संप पुढे ढकलला; आज बँका सुरू राहणार
28–30 सप्टेंबर 2026 रोजी होणारा प्रस्तावित देशव्यापी Bank Strike Deferred करण्यात आला आहे. IBA आणि UFBU यांच्यातील चर्चेनंतर 5 Day Banking आणि इतर मागण्यांवर पुढील चर्चा करण्यासाठी समिती स्थापन होणार…
