Tag: Bank Employees

“Bank Strike: 28–30 सप्टेंबर संपाची घोषणा; 5 दिवस branch services प्रभावित होण्याची शक्यता

28 ते 30 सप्टेंबरला nationwide bank strike प्रस्तावित आहे. 26 आणि 27 सप्टेंबरच्या weekendमुळे branch servicesवर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो.