Tag: Board Exams

Maharashtra Board Curriculum 2027: 9वी-12वीचा अभ्यासक्रम बदलणार; राज्य मंडळाकडे पुन्हा जबाबदारी

Maharashtra Board Curriculum 2027 अंतर्गत 9वी ते 12वीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बदलणार आहे. 2027-28 पासून 9वी आणि 11वी, तर 2028-29 पासून 10वी आणि 12वीसाठी नवीन curriculum लागू होणार आहे.