Tag: Chandrapur

Mukutban Gadchandur Railway Line: ₹493 कोटींचा 38.21 किमी प्रकल्प; जाणून घ्या संपूर्ण माहिती

यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुकुटबन–गडचांदूर नवीन रेल्वे मार्गाला ₹493 कोटींची मंजुरी मिळाली आहे. 38.21 किमीचा हा प्रकल्प मालवाहतूक आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.