Tag: GCC Pune

“Pune GCC Hub: पुण्याला Global Capability Centre हब बनवण्याची तयारी; 4 लाख jobsचे लक्ष्य”

Pune GCC Hub विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे. GCC Policy 2025 अंतर्गत 400 नवीन GCCs आणि 4 लाख high-skilled jobsचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.