Tag: Ghorpadi

पुणे रेल्वे मेगाब्लॉक आजपासून; 42 गाड्या रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले

हडपसर-घोरपडीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी पुणे विभागात 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान 15 दिवसांचा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. 42 गाड्या रद्द तर 25 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.