Tag: India vs Japan

Asian Games 2026: भारताचा जपानवर 8 विकेट्सने विजय; श्री चरणीची शानदार गोलंदाजी

Asian Games 2026 मध्ये भारत महिला क्रिकेट संघाने जपानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. श्री चरणीने 4 विकेट्स घेतल्या, तर शेफाली वर्माने 15 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या.