Tag: Lakshya Sen

Asian Games 2026: भारताच्या पुरुष Badminton संघाला Bronze Medal.

Asian Games 2026 मध्ये भारताच्या पुरुष Badminton संघाने Bronze Medal जिंकले. China विरुद्ध semifinal मध्ये भारताला 1-3 पराभव झाला, तर Satwik-Chirag यांनी world champions विरुद्ध विजय मिळवला.