Pune Wheat Varieties 2026: पुण्यातील संशोधकांनी विकसित केल्या 4 नवीन गव्हाच्या जाती; उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा?
Pune Wheat Varieties 2026 अंतर्गत पुण्यातील संशोधकांनी चार नवीन गव्हाचे वाण विकसित केले आहेत. वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी विकसित या वाणांची उत्पादन क्षमता, पोषणमूल्य आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.
