Tag: Noel Tata

“Tata Sons वाद: N. Chandrasekaran यांची 5 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती; Tata Trustsचा आक्षेप”

Tata Sons Boardने N. Chandrasekaran यांची आणखी 5 वर्षांसाठी Executive Chairman म्हणून पुनर्नियुक्ती केली. Tata Trustsने Articles of Associationचा हवाला देत या निर्णयाच्या वैधतेवर आक्षेप घेतला आहे.