Tag: Pune Airport

“पुणे विमानतळ Advisory Committee ची बैठक जवळपास वर्षभर रखडली; अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित”

पुणे विमानतळ Advisory Committee ची बैठक जवळपास वर्षभर झालेली नाही. रनवे विस्तार, फ्लाइट स्लॉट, वाहतूक आणि विमानतळाच्या विस्ताराशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत.