Tag: Pune Cycling

🚴‍♂️ Pune 2032: पुण्यात UCI Road World Championships; भारतात प्रथमच जागतिक Cycling स्पर्धा | MUDDA24

Pune 2032 मध्ये UCI Road World Championships चे आयोजन करणार आहे. भारतात प्रथमच ही जागतिक Cycling Championship होणार असून पुण्यासाठी 270 किमीचा प्रस्तावित Race Route मंजूर करण्यात आला आहे.