Tag: UNGA 2026

UN General Assembly 2026: युद्ध, AI आणि जागतिक सुरक्षेवर जगाचे लक्ष

UN General Assembly 2026 च्या High-Level Weekमध्ये Middle East आणि Ukraine मधील संघर्षांसह AI governance, जागतिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे महत्त्वाचे विषय असणार आहेत.