Tag: AI CCTV

पुणे AI कॅमेरा : पुणे पोलिसांच्या AI कॅमेऱ्यांनी 76 जणांची ओळख पटवली; कशी काम करते ही यंत्रणा?

गणेशोत्सवादरम्यान पुणे पोलिसांच्या 300 AI-enabled CCTV camerasच्या नेटवर्कने पोलिसांच्या नोंदीतील 76 जणांची ओळख पटवली. Facial recognition आणि real-time alertsमुळे पोलिसांना तातडीने माहिती मिळते.