Tag: कर्नाटक दुष्काळ

कर्नाटक दुष्काळ: आणखी 23 तालुके दुष्काळग्रस्त; बाधित तालुक्यांची संख्या 124 वर

कर्नाटक सरकारने आणखी 23 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 124 वर पोहोचली आहे. नव्या यादीतील 21 तालुके गंभीर तर दोन तालुके मध्यम दुष्काळग्रस्त आहेत.