Tag: Street Light

पुण्यात रात्रीचा प्रवास धोकादायक; अनेक भागांत स्ट्रीटलाईट बंद असल्याने नागरिक त्रस्त

पुणे शहरातील अनेक भागांत स्ट्रीटलाईट बंद असल्याने रात्रीच्या प्रवासावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी. पावसाळ्यात ही समस्या अधिक जाणवत असून नागरिकांनी प्रकाशव्यवस्थेच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.